Shambhuraj Desai On Belgaum: बेळगाव दौरा रद्द केलेला नाही, अंतिम निर्णय मु्ख्यमंत्री घेतील
Continues below advertisement
बेळगाव दौरा रद्द केलेला नाही. मंत्री शंभुराज देसाई यांची माहिती. तर दौऱ्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील शंभुराज देसाईंची प्रतिक्रीया
Continues below advertisement