Shalini Patil On Ajit Pawar : शालिनी पाटील यांचा अजित पवार, शिखर बँकेवर निशाणा
abp majha web team
Updated at:
03 Jun 2023 10:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशालिनीताई पाटील यांनी अजित पवार, शिखर बँकेवर निशाणा साधलाय.. 3 कोटींच्या कर्जासाठी जरंडेश्वर कारखाना 65 कोटींना विकला असं म्हणत त्यांनी टीका केलीय.