Manoj Jarage Sabha : मनोज जरांगेंच्या सभेला शाहू महाराज छत्रपती उपस्थित राहणार : ABP Majha
मनोज जरांगेंच्या सभेला शाहू महाराज छत्रपती उपस्थित राहणार, सकल मराठा समाजाने दिलेलं निमंत्रण शाहू महाराजांनी स्वीकारले, कोल्हापूरच्या दसरा चौकात १७ नोव्हेंबरला जरांगेंची सभा.