Shahaji Bapu Patil : शहाजीबापूंचं हरिनाम सप्ताह प्रवचन, डोंगार झाडी ते अमृताचे बोल : ABP Majha
काय झाडी, काय डोंगार आणि काय हाटील... या हटके डॉयलॉगने फेमस झालेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील काल वेगळ्याच स्टेजवर अमृताचे बोध देत होते... पंढरपूर तालुक्यातील सोनाके येथील हरिनाम सप्ताहात बापू चक्क प्रवचन देत होते... या निमित्ताने शहाजीबापूंचे हे अनोखे नवे रूप यामुळे समाजापुढे आले आहे