Sewri–Nhava Sheva Sea Link Special Report : शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू 90 टक्के पूर्ण
Continues below advertisement
देशातील सर्वात लांब शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचा काम 90 टक्के पूर्ण झालंय.. हा सागरी सेतू २०२३ अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे.. या सागरी सेतूमुळे नवी मुंबईतून अवघ्या २० मिनिटांमध्ये मुंबईत पोहोचणं शक्य होणार आहे... पाहुयात कसा आहे हा शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू..
Continues below advertisement