Aaditya Thackeray Shiv Samvad Yatra : आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेच्या सातव्या टप्पा सुरु

Aaditya Thackeray Shiv Samvad Yatra : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा आजपासून सुरु होतोय... ४ दिवसांची ही शिवसंवाद यात्रा असणार आहे.. नाशिक, औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्हयातून ही शिवसंवाद यात्रा जाणार आहे.  याआधीही आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन पक्षबांधणीसाठी प्रयत्न केले होते. तर आता याच यात्रेचा हा सातवा टप्पा आहे.. आज नाशिक जिल्ह्यातून शिवसंवाद यात्रेला सुरूवात होणार आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola