Uday Samant On Uddhav Thackeray : सांगली विमानतळावरुन उद्धव ठाकरेंच्या सवालावर सामंतांचा गौप्यस्फोट

Continues below advertisement

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सांगलीच्या विमानतळाची जागा तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी गुजरातच्या एका व्यापाऱ्याला विकली असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय. सांगलीत शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. मिरजमध्ये झालेल्या जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या विमानतळाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उदय सामंतांनी हा गौप्यस्फोट केला. मात्र आपण उद्योगमंत्री झाल्यावर हा व्यवहार रद्द केला असं ते म्हणाले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram