Satish Patil Vs Rohini Khadse : रक्षा खडसेंविरोधात लढण्यास रोहिणी खडसेंचा नकार, सतीश पाटलांचा टोला
सलमान शेख
Updated at:
21 Apr 2024 10:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहिणी खडसेंनी शरद पवार गटाच्या उमेदवाराला मुक्ताईनगरमधून लीड मिळवून दिलं, तरच त्यांना शरद पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्या समजू, माजी मंत्री सतीश पाटील यांचा रोहिणी खडसेंना टोला.