Nashik Satish Khare : लाचखोर अधिकारी सतीश खरे अखेर निलंबित , 30 लाखांची लाच घेताना अटक : ABP Majha
Continues below advertisement
लाचखोर अधिकारी सतीश खरे अखेर निलंबित, दोन दिवसांपूर्वी ३० लाखांची लाच घेताना खरेंना अटक, सतीश खरे नाशिक सहकार विभागाचे उपनिबंधक.
Continues below advertisement