Satara Lok Sabha Election : रामराजे निंबाळकर यांच्याकडून उमेदवारीसाठी सकारात्मक संकेत : ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 May 2023 08:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउदयनराजेंच्या विरोधात लढण्याचे रामराजे निंबाळकरांचे संकेत, अजित पवार आणि जयंत पाटलांनी केली होती इच्छा व्यक्त, योग्य तो मान राखला जाईल असं म्हणत रामराजेंचे संकेत