Sanjay Shirsath on Sanjay Raut : 5 जूनपासून आमची चौकशी करा, संजय शिरसाटांचा राऊतांवर पलटवार

Continues below advertisement

 4 जूननंतर देशात उलटं चक्र फिरणार, इंडिया आघाडी विजयी होणार असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलाय त्यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात...

हे देखील पाहा

ABP Majha Headlines : 03 PM: 01 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी सर्वात मोठा एक्झिट पोल, आज दुपारी चार वाजल्यापासून फक्त एबीपी माझावर
((आज संध्याकाळी ४ वा. एक्झिट पोल))

पुण्यातील अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपी आणि आईची बाल निरीक्षण गृहात एक तास चौकशी, मुलाने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नसल्याची माहिती, आईकडूनही उडवाउडवीची उत्तरं 

सातारा जिल्हा प्रशासनाचा विशाल अगरवालला दणका, महाबळेश्वरमधील MPG क्लब हॉटेल सील

१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असलेला विशाल अगरवाल आता गुन्हे शाखेच्या ताब्यात, 
रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी क्राईम ब्रान्चने घेतला अगरवालचा ताबा 

अपघात झाल्यावर स्थानिक आमदारानं पोलीस स्टेशनमध्ये जाणं स्वाभाविक, सुनील टिंगरेंवरील आरोपांबाबत अजित पवारांचं वक्तव्य
((अजितदादांकडून टिंगरेंची पाठराखण))

घाटकोपर अपघात प्रकरणी कैसर खालिद सर्वात मोठा गुन्हेगार, पोलीस खातं त्याला का वाचवतंय, किरीट सोमय्यांचा स्वतःच्याच सरकारला सवाल
((कैसर खालिद सर्वात मोठा गुन्हेगार-सोमय्या))

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाचं पाकिस्तान कनेक्शन समोर.पाकिस्तानी डीलरकडून शस्त्र खरेदी करुन सलमानला मारण्याचा होता कट, आतापर्यंत ४ जण अटकेत

मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकचा आज दुसरा दिवस, लोकल केवळ परळ आणि भायखळा स्थानकांपर्यंतच सुरू 

पुरोहितांची, मंत्र्यांची चेष्टा करणाऱ्या मिटकरींसोबत स्टेजवर बसणार नाही, बारामतीमधील सभेत भाजप खासदार मेधा कुलकर्णींचं भुवया उंचावणारं वक्तव्य

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनपुढे ढकललं, विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर जुलैमध्ये अधिवेशन होण्याची शक्यता, अंतिम निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार

लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी मतदान, नेते, अभिनेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ४०.०९ टक्के मतदान 

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव,एकाच दिवशी दोघांचा मृत्यू तर २८ जणांना स्वाईन फ्लूची लागण. तर आरोग्य विभाग अलर्टवर.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भुकेनं व्याकुळ झालेल्या जनावरांची व्यथा 'माझा' नं मांडल्यानंतर महाराष्ट्र भरातून मदतीचा हात. एबीपी माझाचा इम्पॅक्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram