Sanjay Shirsath On Nashik Loksabha : नाशिकच्या जागेचा तिढा नव्हताच, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया
सलमान शेख
Updated at:
19 Apr 2024 05:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Shirsath On Nashik Loksabha : नाशिकच्या जागेचा तिढा नव्हताच अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दिली. आज छगन भुजबळांंनी नाशिक लोकसभेवरून माघार घेतली आहे.