Sanjay Shirsat यांचा पत्ता कट सत्तादारांना ऐनवेळी संधी,राधाकृष्ण विखेंना मानाच स्थान : ABP Majha

Continues below advertisement

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आज (9 ऑगस्ट) होणार आहे. एकूण 18 आमदारांचा आज शपथविधी होणार आहे. अवघ्या काही मिनिटांत भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी नऊ आमदार शपथ घेतील. दरम्यान शिंदे गटातील नाराज आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा पत्ता अखेर कट झाला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात संजय शिरसाट यांचं नाव नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram