Sanjay Shirsat On Milind Narvekar : आमदारकीचा मार्ग शिंदे गटातून जातो : संजय शिरसाट : ABP Majha
मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात. त्यांना सभागृहात यायची घाई झालीय. त्यांच्या आमदारकीचा मार्ग शिंदे गटातून जातो. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आमच्याकडे किती इनकमिंग आहे ते कळेल. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया.