Sanjay Raut : संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर आयएमएसह प्रमुख संघटनांची तीव्र नाराजी

Continues below advertisement

 मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांचा बचाव करताना संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी डॉक्टर आणि नर्सची नाराजी ओढवून घेतली आणि त्यांची नाराजी दूर करण्युासाठी चक्क पक्षप्रमुख उदधव ठाकरेंना समजूत काढावी लागली... कोरोना काळात डॉक्टर्स, नर्स आपल्या जबाबदारीपासून पळून गेले असे विधान राऊतांनी केलं होतं. त्यानंतर आयएमएसह प्रमुख संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर उद्धव ठाकरेंनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून समजूत काढली.. आता या वादावर पडदा पडला असल्याचं संघटनांकडून सांगण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram