Sandeep Deshpande on Sanjay Raut ED Inquiry : संजय राऊतांनाकुठलाही पक्ष घेणारनाही : संदीप देशपांडे

राज ठाकरेंना नोटीस आल्यानंतर ईडीची पाठराखण करणाऱ्यांनी आपलं विधान आता पुन्हा आठवावं.  संजय राऊतांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंची ईडी कारवाईसंदर्भात प्रतिक्रिया. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola