Sanjay Raut Vs Babasaheb Thorat : मविआमध्ये कुणीही टोकाची भूमिका घेणार नाही : संजय राऊत
Continues below advertisement
माविआतील किरकोळ वाद मिटलेत, मविआमध्ये कुणीही टोकाची भूमिका घेणार नाही अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलीेय.. तर सांगली, मुंबई आणि भिवंडीच्या जागेवर काँग्रेसचा आग्रह कायम आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी दिलीये.. त्यांच्या या वक्तव्यामुळे मविआत जागावाटपावरुन अजूनही धुसफूस सुरू असल्याचं दिसतंय.
Continues below advertisement