Sanjay Raut & Vijay Wadettiwarमुश्रीफांना जेलमध्ये पाठवणार होते पण ते मंत्रिमंडळात गेले - संजय राऊत
हसन मुश्रीफांना तुरुंगात पाठवणार होते, परंतु ते आता मंत्रिमंडळात गेलेत, असं विधान खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची नक्कल करत केलंय. तसेच हसन मुश्रीफांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मुश्रीफांना हटवा, असं वडेट्टीवार म्हणालेत.