Sanjay Raut Maratha Morcha Tweet : मविआ नाही, तर संजय राऊतांनी ट्विट केला मराठा मोर्चाचा व्हिडिओ
abp majha web team
Updated at:
19 Dec 2022 06:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Maratha Morcha Tweet : मविआ नाही, तर संजय राऊतांनी ट्विट केला मराठा मोर्चाचा व्हिडिओ
संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या व्हीडियोवरून संभाजीराजेंकडून कानउघाडणी. मुका मोर्चा म्हणून हिणवलेल्या मोर्चाचा आता राजकारणासाठी वापर करताय. मराठा क्रांती मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होतात असं ट्विट संभाजीराजेंनी केलंय. संजय राऊत यांनी ट्विट केलेला व्हिडीओ महाविकास आघाडीच्या मोर्चातला नसून, मराठा मोर्चातला असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठा क्रांती मोर्चा राऊत यांच्या व्हीडिओवरून आक्रमक झाला आहे. संजय राऊतांचं तोंड काळं करण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा दिला आहे.