Sanjay Raut Full Speech : 4 जूनच्या निकालानंतर भाजपला त्यांची जागा समजेल : संजय राऊत

Continues below advertisement

देशात परीवर्तन आणि देशाचे संविधान वाचवायचे आहे .  ४ जूनच्या निकालानंतर यांना कळेले त्यांची जागा कुठे आहे.  पंतप्रधानांच्या रोड शोमुळे लोकांचे हाल ,मुंबईचे रस्ते रेल्वे मार्ग आणि मेट्रो बंद करण्यात आले .  महाराष्ट्र आणि देशभरात मोदी आणि शाह यांना विरोध होत आहे  .४ जून नंतर भाजपला विरोधीपक्ष म्हणून संमानाने जागा दिली जाईल  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram