Sanjay Raut Full Speech : काका आणि दादाच्या प्रचारासाठी काल योगी आले होते : संजय राऊत

Continues below advertisement

संजय  राऊत यांची विशाल पाटलावर पुन्हा टीका

सांगलीमध्ये भाजपचे दोन उमेदवार उभे आहेत; एक काका आणि एक दादा

दोन्ही उमेदवारांना भाजपला रसद पुरवायची असेल तर भाजपने पुरवावी

काका आणि दादाच्या प्रचारासाठी काल योगी आले होते 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram