Sanjay Raut On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मदारी, ते वाजवतायत, इतर दोघे नाचतायत - राऊत

Continues below advertisement

: 'फडणवीस मदारी, ते वाजवतायत, इतर दोघे नाचतायत  .. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून सरकारवर सडकून टीका केलीय. देवेंद्र फडणवीस मदारी असून, ते डमरु वाजवतायत आणि इतर दोघे नाचतायत, असा टोला लगावलाय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram