ABP News

Sanjay Raut PC शिंदे खासगीत सांगतात विधानसभेनंतर मीच मुख्यमंत्री राहीन असं वचन दिलेलं म्हणून फुटलो..

Continues below advertisement

Sanjay Raut PC शिंदे खासगीत सांगतात विधानसभेनंतर मीच मुख्यमंत्री राहीन असं वचन दिलेलं म्हणून फुटलो..  
महाराष्ट्रातील सरकार बहुमतातील असलं तरी त्यांच्यात एकवाक्यता नाही  एकमेकांविरोधात कुरघोड्या सुरु आहेत.. शिंदेंची कुरघोड्या करण्याची ताकद भाजपने संपवली आहे त्यामुळे त्यांच्या पक्षाचा सरपटणारा प्राणी झाला आहे शिंदे खासगीत सांगतात विधानसभा निवडणुकांनंतर मीच मुख्यमंत्री राहीन असं वचन त्यांना देण्यात आलं होतं.. म्हणून मी फुटलो.. हे त्यांचं म्हणणं आहे.. त्यांना विचारा निवडणुकांनंतर त्यांना खड्यासारखं बाजूला केलं  ठिके काही मंत्रिपदं आणि महत्वाची खाती दिली पण शिंदेचा चेहरा पाहिल्यावर तुम्हाला कळेल ते अजून धक्क्यात आहेत 50-55 जागा कशा मिळाल्या हा पहिला धक्का.. दुसरा भाजपने शब्द पाळला नाही..  त्यामुळे ते पुर्ण कोलमडले आहेत.. त्यांची पुर्ण कोंडी झाली आहे  त्यांची लोकं समोर येऊन काही पण सांगतील पण सरकारमध्ये मंत्रीपद असणं म्हणजे मान प्रतिष्ठा असते असं नाही  यापुढचे त्यांचे राजकारण पैसा आणि सत्तेवर चालेल  त्यांच्या आमदारांमध्ये चलबिचल.. त्यांच्या पक्षाच्या एका गटावर फडणवीसांचे नियंत्रण आहे   किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर फडणवीसांचे नियंत्रण  ते आमदार फडणवीस आणि शहांच्या सांगण्यावर सुरतला गेले.. शिंदेंसाठी नाही  उरलेले लोक चलबिचल आहेत.. आपल्याला नेतृत्व नाही आपण पुन्हा मागं फिरायचं का असा विचार सुरु आहे   ...शिरसाट अटल बिहारी वाजपेय आहेत.. ते महान आहेत ते करु शकतात.. त्यांच्या भावनेविषयी आम्ही कृतघ्नता व्यक्त करतो.. ते शरद पवार अजित पवारांनाही एकत्र आणू शकतात  फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीत.. याचं उत्तर काळी जादू वाल्यांनी द्यावं   -------------------  अनेकांनी आपापल्या पद्धतीने विश्लेषण केले आहे, मध्यम वर्गीयांना खुश करणारे बजेट म्हणते,  पण या मध्यम वर्गीयांनी मोदींना मतदान केले नाही, त्यामुळे त्यांना मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न आहे,  निवडणुका लक्षात घेऊन बजेट सादर केले जाते, बिहार मध्ये निवडणुका आहेत म्हणून तिकडे जास्त निधी, बाकी तामिळनाडू, केरळ वगैरे ठिकाणी काही द्यायचे नाही,... संजय राऊत पत्रकार परिषेदत बोलत होतं ... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram