Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का? संजय राऊत कडाडले
Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का? संजय राऊत कडाडले
आमच्या नेत्यांना अडवणं, महिलांच्या पर्स तपासणं एवढी त्यांची मजल गेली आहे काल आपण पाहिलं की उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या..आमच्याकडे काय पैसे आहेत का ज्यांच्याकडे खोके आहेत त्यांचे पैसे व्यवस्थित पोचतायत निवडणूक आयोगाला निपक्षपातीपणे तपास करायला हरकत नाही गुजरातमधून अनेक नेते प्रचाराला आले, ते काय ढोकला फाफडा घेऊन आले सांगोल्यामधे एका कारमधे १५ कोटी सापडले..५ कोटी दाखवले आणि १० कोटी लपवले मुख्यमंत्री, पंतप्रधान, अमित शाह यांच्या ताफ्यात मोठमोठ्या बॅगा असतात एका तासासाठी येतात आणि १५ ते १६ बॅगा त्यांच्याकडे असतात यांच्या बॅगा कुणी तपासायच्या... निवडणूक आयोगाने तपासणी नाके निर्माण केलेले आहेत हे सगळे सामान्य जनतेच्या बॅग तपासत आहेत महिलांच्या पर्स तपासात आहेत काल उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासण्यात आल्या आमच्याकडे पैसे आहेत? ज्यांच्याकडे खोक्यांचे वितरण आहे त्यांच्या बॅग तपासल्या नाही त्यांचे पैसे वितरित होत आहेत तपासणी नाक्यांना मॅनेज करून निवडणूक आयोगाने पक्षपातीपणाने तपासण्या करायला काही हरकत नाही अनेक मतदारसंघात गुजरातचे नेते मंत्री आलेले आहेत... ते काय हात हलवत आले आहेत? कोण कुठे पैशाचा वाटप करत आहे याची माहिती आम्ही वारंवार देत आहोत एकनाथ शिंदे यांच्या लोकांना 25 25 कोटी रुपये पोहोचले आहेत काही नाक्यांवर सांगोला मधले 15 कोटी रुपये पकडण्यात आले कोणाचे आहेत सांगितले का? पंधरा कोटी पकडी आणि फक्त पाच कोटी रेकॉर्डवर दाखवले.. दहा कोटीचा हिशोब कुठे आहे उद्धव ठाकरे यांची तपासणी करण्याला आमचा विरोध नाही.. पण सामान्य न्याय सगळ्यांना वागवलं पाहिजे