Sanjay Raut Exclusive : रामाचं राजकारण करणाऱ्यांच्या डोक्यात बजरंगबलीने गदा मारली : संजय राऊत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Exclusive : रामाचं राजकारण करणाऱ्यांच्या डोक्यात बजरंगबलीने गदा मारली
पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केलीय. मोदी ब्रँड संपलाय असं राऊत म्हणाले. इंडिया आघाडीकडे संख्याबळ आहे, त्यामुळे सत्तास्थापनेसाठी प्रयत्न नक्की करू असं ते म्हणाले. राहुल गांधींनी नेतृत्व सिद्ध केलंय, त्यांना पंतप्रधानपदासाठी आपला पाठिंबा असेल असं राऊत म्हणाले.
इंडिया आघाडीत नेतृत्वाचे वाद नाहीत, राहुल गांधींनी नेतृत्व करावं असं शिवसेनेचं म्हणणं, राहुल गांधींनी दुसरं नाव सुचवलं तरी चालेल, खासदार संंजय राऊतांची प्रतिक्रिया,
अमोल कीर्तिकरांची जागा चोरली, खासदार संजय राऊतांची शिवसेनेवर टीका.
रामाचं राजकारण करणाऱ्यांच्या डोक्यात बजरंगबलीने गदा मारली, मोदी हा ब्रँड संपला, संजय राऊतांची मोदींवर टीका.
राऊतांची एबीपी माझावर एक्स्लुझिव्ह प्रतिक्रीया... यावेळी त्यांन भाजपसह पंतप्रधान मोदींवर टीका केलीय..