Sanjay raut : औरंगजेबच्या कबरीपुढे झुकणाऱ्यांसोबत शिवसेना युती करणार नाही, संजय राऊत ठाम
Sanjay raut : औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणाऱ्यांसोबत शिवसेना युती करणार नाही, एमआयएमची ऑफर शिवसेनेनी धुडकवली.. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भुमिकेकडे लक्ष आहे. शिवसेनेसोबतही आघाडीची एमआयएमची तयारी आहे अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली
Tags :
Shivsena MIM Imtiaz Jaleel SanjayRaut UddhavThackeray Sharadpawar Aurangzebs Grave Maharashtra Balasahebthackeray Rautsanjay61