Sanjay Raut On Prakash Ambedkar : 'प्रकाश आंबेडकर सोबत असो किंवा नसो, आम्ही जिंकूच'
Continues below advertisement
'प्रकाश आंबेडकर सोबत असो किंवा नसो, आम्ही जिंकूच, मात्र आंबेडकर असते तर मताधिक्य वाढलं असतं, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं विधान.
Continues below advertisement