Sanjay Raut PC | कोणत्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही : संजय राऊत | ABP Majha

Continues below advertisement
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. अशा परिस्थितीचा फायदा घेऊन आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत. परंतु महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षातील एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊत आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram