Sanjay Raut Full PC : शिंदे साहेब मुख्यमंंत्री नको, हे म्हणणारे पहिले नेते अजित पवार,तटकरे : राऊत

Continues below advertisement

शिंदे मुख्यमंत्री पदी नको त्यांच्या हाताखाली काम करणार नाही ,असं सांगणारे तटकरे, अजित दादा, वळसे पाटील होते.
2019मध्ये आम्हाला शिंदे चालणार नाहीत असं भाजपच्या आताच्या प्रमुख नेत्यांची भुमिका होती. शिंदेंचा वकूब नव्हता.. म्हणून भाजपचा विरोधशिंदे विधिमंडळ नेते म्हणून आम्ही निवडणूक केली आहे त्यामुळे कदाचित ते मुख्यमंत्री होऊ शकतील अशी आमची भुमिका होती. 

 

हेही व्हिडिओ पाहा 

 

 

Sunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती

Sunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती महाविकास आघाडीचे सरकार असताना 2021 साली  दिल्लीतल्या भेटीनंतर मुंबईत ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. त्या बैठकीत संजय राऊतांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यापासून उद्धव ठाकरेंच्या मनात या सरकारबद्दल पुनर्विचार सुरू आहे, असा गौप्यस्फोट   सुनील तटकरेंनी केला आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram