Sanjay Raut Full PC : जेवढे महत्व अयोध्येला आहे, तेवढेच महत्व पंचवटीला : संजय राऊत
जेवढे महत्व आयोद्धे ला आहे तेवढेच पंचवटी ला आहे आयोध्येत श्री राम राजा तर इथे त्यांना त्याग, संघर्ष करावा लागला, म्हणून आम्ही संघर्ष करणाऱ्या रामच्या पंचवटी मधील काळाराम मंदिराचे दर्शन घेणार