Sanjay Raut On Pm Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोहरादेवी प्रसन्न होणार नाही : संजय राऊत

महाविकास आघाडीची भीती असल्यानं नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येतायत. ते पोहरादेवीला येत आहेत, पण पोहरादेवी त्यांना प्रसन्न होणार नाही. संजय राऊत यांची मोदींच्या यवतमाळ दौऱ्यावर टीका. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola