Sanjay Raut On Devendra Fadnavis : 'चमच्यांना दिल्लीला बोलवलं जातं, देशभक्तांना दिल्लीला बोलवत नाहीत
देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला खासदार संजय राऊतांचं प्रत्युत्तर,''चमच्यांना दिल्लीला बोलवलं जातं, देशभक्तांना दिल्लीला बोलवत नाहीत', राऊतांचा टोला.