Sanjay Raut : गृहमंत्री अमित शाह आणि पवारांमध्ये भेट झाली असेल तर त्यात चुकीचं काय? संजय राऊतांचा सवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Mar 2021 11:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या गृप्त भेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या भेटीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार-अमित शाह यांच्या भेटीत काय सस्पेन्स आहे ? शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेट झाली की नाही याची माहिती नाही. मात्र अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीत चुकीचं काही नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.