Sanjay Raut : कोणत्याही पक्षाच्या निर्णयावर बोलणं योग्य नाही - संजय राऊत Abp Majha
Continues below advertisement
कोणत्याही पक्षाच्या निर्णयावर बोलणं योग्य नाही असं संजय राऊत यांनी म्हंटलंय. तर विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवारांकडे मोठी जबाबदारी असंही विधान त्यांनी केलंय.
Continues below advertisement