
sanjay Raut | नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर आम्ही बदल सुचावलेत : संजय राऊत | ABP Majha
Continues below advertisement
नागरिकत्व विधेयकाला विरोध नाही मात्र विधेयकामध्ये सुधारणा करण्याची आमची मागणी असल्याचं, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहे. त्या लोकांना 25 वर्षे मतदानाचा अधिकार देऊ नये, असही ते म्हणाले आहेत.
Continues below advertisement