Belgaon Sanjay Raut: बेळगावात प्रचारावेळी संजय राऊतांची भाजपवर टीका
Belgaon Sanjay Raut: बेळगावात प्रचारावेळी संजय राऊतांची भाजपवर टीका
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर गेलेत..यावेळी संजय राऊत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झालेत.. प्रचारावेळी संजय राऊतांनी भाजपवर टीका केलेय..तसंच मतदानानंतर मत कुणाला जातं याचा नेम नाही त्यामुळे ईव्हीएमवर लक्ष ठेवा असं आवाहन संजय राऊतांनी केलंय..