Sanjay Raut on Rahul Gandhi : राहुल गांधींनी देशाचं नेतृत्व करावं, संजय राऊतांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Sanjay Raut on Rahul Gandhi : राहुल गांधींनी देशाचं नेतृत्व करावं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. राहुल गांधींना सत्तेचा लोभ नाही, ते फक्त पक्षाचा प्रचार करत आहेत, असंही राऊत म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram