Sanjay Raut on Prices : महागाईवरून संजय राऊतांचा भाजप आणि मनसेवर हल्लाबोल ABP Majha
Continues below advertisement
महागाईवरून संजय राऊतांचा भाजप आणि मनसेवर हल्लाबोल. "भोंग्यांवर नव्हे तर महागाईवर बोला" असं म्हणत संजय राऊतांनी केला मनसे आणि भाजपवर हल्लाबोल.
Continues below advertisement