Sanjay Raut : नवनीत राणांच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, नवनीत राणांना मारला जोरदार टोला
नवनीत राणांच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, नवनीत राणांना मारला जोरदार टोला. "प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे" असं संजय राऊत म्हणाले.