Sanjay Raut On Lok Sabha Election : लोकसभेसाठी मविआ आणि इंडिया आघाडी सज्ज, संजय राऊतांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
15 Mar 2024 05:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut On Lok Sabha Election : लोकसभेसाठी मविआ आणि इंडिया आघाडी सज्ज झाली असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.