Sanjay Raut On Karnataka Government : महाराष्ट्रात कमजोर आणि हतबल सरकार बसल्यानं, बोम्मईंची आगळीक

Continues below advertisement

महाराष्ट्रात अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार असल्यामुळं  महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद निर्माण होत असल्याचे वक्तव्य  खासदार संजय राऊत यांनी केलंय... राज्यातील सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाही तर राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत असंही ते म्हणाले... तर महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणारे ,संजय राऊत सीमा प्रश्नासाठी किती दिवस तुरुंगात राहिले असा सवाल मंत्री शंभुराज देसाईंनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram