Sanjay Raut : हायकोर्टात अवमान याचिकेनंतरही संजय राऊत वक्तव्यांवर ठाम

Sanjay Raut : न्यायव्यवस्थेवर टीका करणं संजय राऊतांना भोवण्याची शक्यता, संजय राऊतांविरोधात इंडियन बार असोसिएशनच्या वतीने हायकोर्टात अवमान याचिका, रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे, गृहमंत्रीही प्रतिवादी, याचिकेनंतरही वक्तव्यांवर ठाम, संजय राऊतांची प्रतिक्रिया 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola