Sanjay Raut on Ed Raids in Mumbai : नेत्यांची नावं येतील की घुसवली जातील सांगता येत नाही : संजय राऊत
नेत्यांची नावं येतील की घुसवली जातील सांगता येत नाही असं शिवसेना नेते संजय राऊत म्हंटले. आज ४ वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद होणार.