Sanjay Raut PC : दिल्लीत काँग्रेस- आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं; राऊतांचा काँग्रेसला इशारा

Continues below advertisement

Sanjay Raut PC : दिल्लीत काँग्रेस- आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं; राऊतांचा काँग्रेसला इशारा 

दिल्लीत केजरीवाल यांची ताकद जास्त असल्याने त्यांना पाठिंबा, महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस आणि मविआ सोबतच संजय राऊतांकडून स्पष्ट.  
दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा काँग्रेसला गर्भित इशारा

त्यांनी त्यांची भूमिका मांडली पण आमचा पक्षात भूमिका स्पष्ट होत नाही काँग्रेस देखील आमचाच पक्ष आहे आम्ही एकत्र आहोत ... केजरीवाल आणि त्यांचे सहकारी आमच्या संपर्कात जास्त असतात..  जरी पृथ्वीराज चव्हाण म्हणत ..असतील आप आणि काँग्रेस ने दिल्लीतल्या विधानसभा एकत्र लढल्या असत्या तर चित्र तेथील कार्यकर्त्यांच्या दबावामुळे या गोष्टी शक्य होत नाही  .. जे दिल्ली विधानसभेत घडला ते मुंबईच्या  महानगरपालिकेच्या निवडणुका मध्ये देखील घडू शकत ... लहान निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जागा लढणं हे आवश्यक असतं   ... संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram