Sanjay Raut On Andheri East Bypoll Election : पराभवाची चाहूल लागल्याने भाजपकडून उमेदवारी मागे

पराभवाची चाहूल लागल्याने भाजपकडून उमेदवारी मागे घेतल्याचं खासदार संजय राऊत म्हणालेत. मुंबई सत्र न्यायालय परिसरात संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तर राज ठाकरेंनी लिहलेलं पत्र स्क्रिपटचाच भाग होता, असंही ते म्हणालेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola