Sanjay Raut यांच्या जामिनावर १० ऑक्टोबरला सुनावणी होणार ,दसरा तुरुंगातच जाणार : ABP Majha
Continues below advertisement
संजय राऊतांच्या जामिनावर १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच जाणार आहे. तर संजय राऊतांच्या जामिनाला ईडीने विरोध केलाय.
Continues below advertisement