Sanjay Raut : आमचे हिंदुत्व गदाधारी आहे, दीड शहाण्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायला जाऊ नये
आमचे हिंदुत्व गदाधारी आहे, दीड शहाण्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायला जाऊ नये. या खासदार बाईंचा हिंदुत्वाशी काय संबंध? असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. अजून काय म्हणाले राऊत, पाहूया...