Sanjay Raut Full PC : शिंदे गटाचा आनंद औट घटकेचा ठरेल : संजय राऊत

Continues below advertisement

मुंबई: शिवसेनेतील कलह आता वेगळ्याच वळणावर पोहोचला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीच ही सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram