Sanjay Raut : Devendra Fadnavis यांच्या टीकेला संजय राऊत यांचं उत्तर | ABP Majha

Shivsena MP Sanjay Raut on Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेनं हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर सर्वप्रथम निवडणूक लढवल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, भाजपमधील आजचे नवे नेते, नवहिंदुत्त्ववादी. त्यांच्या इतिहासाची काही पानं कोणीतही फाडून टाकलीत. पण, जर त्यांची इच्छा असेल, तर आम्ही वेळोवेळी त्यांना माहिती देत राहू, असा अप्रत्यक्ष टोलाही संजय राऊतांनी फडणवीसांना लगावला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola