Sanjay Raut vs Nitesh Rane : कर्नाटक निवडणुकीवरून भाजपवर राऊतांचा हल्लाबोल, राणेंचा पलटवार
Continues below advertisement
खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केलाय. कर्नाटक निवडणुकीवर राऊतांनी टीका केलीय तर भाजपच्या डोक्यात बजरंगबलीच गदा मारेल असा हल्लाबोल राऊतांनी केलाय.
Continues below advertisement